_______________________________________________________________________________________
२०१०
२०१०
- नाना चुडासमा आय लव्ह मुंबई याची इको फ्रेंडली गणेश स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस सन्मानपत्र व रोख रक्कम १५००/-
- मुंबई मित्र गणेश स्पर्धा(अभिजित राणे) यामध्ये उत्तेजनार्थ पुरस्कार मानचिन्ह व सन्मानचिन्ह
- महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना आयोजित सर्वोकृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा मलबारहिल विभागात सर्वोकृष्ट सजावटीसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम रु. ११,१११/- स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र
- बृहमुंबई महानगर पालिका आयोजित श्री गणेश गौरव पुरस्कार २००९ स्पर्धेत नेपथ्या याकरिता प्रशस्तीपत्र
- शिवसेना ओपेरा हाउस विधान सभा क्षेत्र सर्वा. गणेशोत्सव स्पर्धा २००७.
- श्रींची मनोहारी मूर्ती व आकर्षक सजावटीचे विशेष पारितोषिके रु. ११११/- मानचिन्हे व सन्मानपत्र.
- 'इन मुंबई गणेशोत्सव सन्मान २००४' सर्वोकृष्ट मंडळ, उत्तेजनार्थ पुरस्कार मानचिन्हे व सन्मानपत्र.
- 'इन मुंबई गणेशोत्सव सन्मान २००३' सर्वोकृष्ट मूर्ती, मानचिन्हे व अकाई कंपनीचा गिफ्ट व्हाउचर (सी डी प्लेयर).
- भारतीय जनता पार्टी मलबार हिल विभाग सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा २००३ त्रितीय पारितोषिक रु. २००१/- रोख व मानचिन्ह.
- बृहमुंबई महानगर पालिका आयोजित श्री गणेश गौरव पुरस्कार सर्वोकृष्ट सजावट उत्तेजनार्थ पारितोषिक श्री चंद्रकांत पालव रु.१००१/- रोख व मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
- स्नोसेम- इन मुंबई गणेशोस्तव स्पर्धा अंतीम फेरीत प्रवेश मानचिन्ह व सन्मानपत्र.
- माणिकचंद लोकसत्ता-गणेशदर्शन स्पर्धा बृहमुंबई विभाग सर्वोकृष्ट मूर्तिकार श्री. विजय खातू, द्वितीय पारितोषिक रु. १५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र.
- मलबारहिल चा महाराजा शिवसेना मलबारहिल विभाग आयोजित श्री गणेश दर्शन स्पर्धा १९९८ वार्ड क्र.१८ मध्ये प्रथम पारितोषिक मानचिन्ह व सन्मानपत्र.
- स्नोसेम-इन मुंबई गणेशोत्सव अवार्ड्स स्पर्धेत उत्तेजनार्थ पुरस्कार, मानचिन्ह व सन्मानपत्र.
- दक्षिण मुंबई शिवसेना महिला आघाडी (कुलाबा ते ताडदेव) आयोजित श्री. गणेश दर्शन स्पर्धा १९९७, सजावट व आराससाठी उत्तेजनार्थ पुरस्कार, मानचिन्ह.
- मलबार हिलचा महाराजा शिवसेना मलबारहिल विभाग आयोजित श्री गणेश दर्शन स्पर्धा १९९७.
- स्टार ऑफ मलबार हिल यांच्या सौजन्याने आयोजित दक्षिण मुंबई गणनायक स्पर्धा १९९६ मलबार हिल विभाग प्रथम पारितोषिक रु. ३००१/- रोख व मानचिन्ह.
- दक्षिण मुंबई विभाग प्रथम पारितोषिक रु. ५००१/- रोख व मानचिन्ह.
- गिरनार लोकसत्ता दर्शन स्पर्धा १९९६, बृहमुंबई विभाग सर्वोकृष्ट मूर्तिकार श्री. विजय खातू प्रथम पारितोषिक रु. २५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मान पत्र.
- स्टार ऑफ मलबार हिल यांच्या सौजन्याने आयोजित दक्षिण मुंबई गणनायक स्पर्धा १९९५ मलबार हिल विभाग प्रथम पारितोषिक रु. ३००१/- रोख व मानचिन्ह.
- दक्षिण मुंबई विभाग प्रथम पारितोषिक रु. २५०१/- रोख व मानचिन्ह.
- मलबार हिल चा राजा श्री गणेश दर्शन स्पर्धा १९९५ शिवसेना ( मलबार हिल विभाग ) आयोजित. प्रथम पारितोषिक रु.५००१/- रोख व मानचिन्ह व सन्मानपत्र सर्वोकृष्ट कला दिग्दर्शन प्रथम पारितोषिक श्री चंद्रकांत पालव रु. १००१/- रोख मानचिन्ह व सन्मानपत्र.
- मलबार हिल चा राजा शिवसेना मलबार हिल विभाग आयोजित श्री गणेश दर्शन स्पर्धा १९९४ वार्ड क्र.१८ मध्ये प्रथम पारितोषिक मानचिन्ह व सन्मानपत्र.
- गिरनार लोकसत्ता दर्शन स्पर्धा १९९२ अंतिम फेरीत प्रवेश-सन्मान पत्र व मानचिन्ह.
- बृहमुंबई महानगर पालिका आयोजित श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्ध सर्व क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र.
No comments:
Post a Comment